हे अप्लिकेशन्स इनस्टॉल करू नका.

9Apps,mobogine अप्लिकेशन्स इनस्टॉल करू नका.


हे apps आपल्याला बरेच अप्लिकेशन download करून देतात पन हे अप्लिकेशन सेक्यूर नसतात.हो खरच या अप्लिकेशन मधुन वाइरस देखील येऊ शकतो.
काही apps तर नुसत्या जाहिराती साठी असतात.

पर्याय:
या साठी तुम्ही फक्त शक्यतो google playstore मधूनच apps download करा
कारण playstore फुल सेक्यूर आहे.
जर apps मध्ये virus असेल तर अशी apps playstore रिमूव करतो.
किंवा तुम्ही साइट्स जसे की apkmirror,apkfun
वरून download करू शकता.

हे apps आपल्या मोबाईल ची ram ही खातात.
त्यामुळेच मोबाईल हँग होतो.

No comments:

Post a Comment