अँड्रॉइड मोबाइल साठी antivirus शोधतय हे वाचा.

अँड्रॉइड मोबाइल साठी antivirus शोधतय हे वाचा.


1)अँड्रॉइड ही एक linux बेस्ड सेक्यूर ऑपरेटिंग सिस्टम आहे.त्यामुळे त्याच्यात वाइरस जाण्याची शक्यता फार कमी आहे.

2)मग तुम्ही म्हणाल मग मोबाइल हँग कसा काय होतो.
मोबाइल चे वर्किंग हे त्याच्या प्रोसेसर व  ram   वर अवलंबून असते त्यामुळे कमी ram मोबाईल मध्ये असतील तेवढीच apps ठेववित.

3)महत्वाची गोष्ट की apps download करताना ती playstore मधुनच करावीत.किंवा चांगल्या साइट्स वरूनच करा.
9Apps,mobogine यांच्या नादी लागू नका.

4)आणि शेवटची गोष्ट तुम्ही जर antivirus शोधत असाल. तर त्याचा काही उपयोग नाही.

5)जर तुम्ही antivirus app इनस्टॉल केले असेल तर ते आताच uninstall करा.कारण जास्त ram तेच खातात.

No comments:

Post a Comment