मोबाईल root का करावा?

मोबाईल root का करावा?

1)मोबाईल root केल्यानंतर तुम्हांला मोबाईल सिस्टम मध्ये हवे तसे बदल तुम्ही करू शकता.

2)root हा तुम्हांला तुमच्या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम मध्ये हवे तसे बदल करायचा अधिकार देतो.

3)root केल्यानंतर  एंडराॅयड आॅपरेटिंग सिस्टम ही कस्टमाइज एंडराॅयड आॅपरेटिंग सिस्टम मध्ये कन्वर्टेड होते.

4)root केल्यामुळे जे काही अप्लिकेशन तुमच्या फोन मध्ये इनस्टॉल होत नसतील ते apk ही इनस्टॉल होतील
उदा.hacking tools

5)आपण inbuilt apk delete ही करू शकता.ज्या मुळे आपला storage स्पेस वाढतो.

6)आपण विविध प्रकारच्या जाहिरात दिसने बंद करू शकतो.

No comments:

Post a Comment