फोटो,सर्टिफिकेट स्कॅन कसे कराल.

फोटो,सर्टिफिकेट स्कॅन कसे कराल.

1)कोणतेही ऑनलाईन फॉर्म भरताना स्कॅन फोटो,सर्टिफिकेट आवश्यकता असते.

2)सर्वप्रथम तुम्हांला camscanner नावाचे app download करावे लागेल.

3)ते येथून download करा.
  Click here

4)तुम्ही gallery मधून हवे तेवढे photos सेलेक्ट करा.व camscanner वर कन्वर्ट to pdf करा.


5)तुम्ही डॉक्युमेंट ही स्कॅन करू शकता.फक्त त्यांचा फोटो असणे आवश्यक आहे.

6)सर्व फॉर्म तुम्ही आपल्या मोबाईल वरती च भरा.

No comments:

Post a Comment