मोबाइल ला cctv कॅमेरा सारखे कसे वापरावे.

मोबाइल ला cctv कॅमेरा सारखे कसे वापरावे.

1)या साठी तुम्हाला ip cam नावाच्या apk ची गरज आहे.
ते येथुन download करा.
Click here

2)त्यानंतर लॅपटॉप व मोबाइल wifi ने कनेक्ट करावे.
मोबाईल चे hotspot व लॅपटॉप चे wifi connect करा.

3)नंतर app मध्ये जाउन रेज़ल्यूशन्स,क्वालिटी
सेलेक्ट करा.


4)नंतर स्टार्ट सर्वर वर क्लिक करा.

5)यानंतर स्क्रीन वर आलेला ip address लॅपटॉप च्या ब्राउज़र मध्ये टाका.


6)ब्राउज़र मध्ये हवा तसे मोड सेलेक्ट करा
उदा. फोटो मोड,वीडियो मोड.

7)तुम्ही मोबाइल-मोबाइल ही ip cam ने कनेक्ट  करू शकता.

No comments:

Post a Comment