IDEA, AIRTEL,VODAFONE धारक एका कॉल ने आपला मोबाईल नंबर आधार ला लिंक करा

 (सूचना:-यापूर्वी आपला १२ अंकी आधार नंबर तयार ठेवा )

  • आपल्या मोबाइल वरून "14546" या क्रमांकाला कॉल करा

  •  या नंतर १ क्रमांक दाबून भाषा निवडा

  • नंतर आपला १२ अंकी आधार नंबर टाका  

  • यानंतर तुमच्या आधार रजिस्टर नंबर वर OTP येईल तो submit करा  

  • तुमचा नंबर successfully वेरिफाइड होईल 

No comments:

Post a Comment