मोबाईल इंटरनेट वापरताना घ्यायची काळजी

मोबाईल इंटरनेट वापरताना घ्यायची काळजी

1)कोणत्याही site वर जाताना https अशी सुरुवात असलेल्या site वर तुम्ही आपली पर्सनल माहिती share करा कारण s फॉर सेक्यूरिटी असतो.http असेल तर share करू नका.


2)कोणत्याही लिंक वर जसे की आपल्या ला फ्री गिफ्ट मिळले आहे किंवा आपल्या मोबाईल मध्ये virus आहे clean now जाऊ नका.
ते हकेर्स असू शकतात.

3)कोणत्याही जाहिरात वर क्लिक करू नका.

4)कोणत्याही फ्री गिफ्ट email ला प्रतिसाद देऊ नका.


No comments:

Post a Comment