महाराष्ट्र राज्य पोलीस भरती (2018)





  • शैक्षणिक पात्रता: इयत्ता 12 वीची बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण

  • शेवटची तारीख:28/02/2018

  • पोलीस भरतीमधील विविध टप्पे : 

1) शारीरिक पात्रता :प्रथम उमेदवारांची उंची/छाती/वजन मोजण्यात येते.
उंची 165 सें.मी. पेक्षा कमी नसावी. (महिलांसाठी 155 सें.मी.) वयोमर्यादा ही 18 ते 28 वर्षे आहे. (मागासवर्गीयांसाठी 18 ते 33 वर्षे आहे.)

2) प्रमाणपत्रांची तपासणी- शैक्षणिक प्रमाणपत्रे उदा. 10 वी, 12 वी, पदवी गुणपत्रक, वयाच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला. जात प्रमाणपत्र, ओबीसी एनटीसी, एनटीडीचे नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र, महाराष्ट्राचा रहिवासी दाखला, चार फोटो, एम्प्लॉयमेंट कार्ड, इतर प्रमाणपत्रे उदा. खेळाडू, एनसीसी, होमगार्ड, वाहन परवाना, टायपिंगचे ज्ञान, कॉम्प्युटर ज्ञान वगैरे.

3) मैदानी परीक्षा – 100 गुण
4) लेखी परीक्षा – 100 गुण



  • पोलीस शिपाई –वेतनश्रेणी– रुपये 5,200-20,200 (ग्रेड पे 2,000)+500 विशेष वेतन व इतर देय भत्ते.                  
  • परीक्षा शुल्क : ओपन - रु.३७५/-, इतर - रु.२२५/-  ऑनलाईन पेमेंट केले जाईल

आताच APPLY करा:click here
    

No comments:

Post a Comment