फ़ेसबुक लाइक वाढवताय हे वाचा.

                                                         फ़ेसबुक लाइक वाढवताय हे वाचा.

1)तुम्हाला खरे वाटत नसेल की फ़ेसबुक चे लाइक वाढू शकतात.पण हो हे खरे आहे.
त्यासाठी खालील स्टेप्स करा.

2)प्रथम facebook autolike हे apps download करा.

3)नंतर हे apps इनस्टॉल करून sing in करा.

4)sign in केल्यानंतर प्रोफाइल प्राइवसी पब्लिक करा.

5)नंतर फोटो सेलेक्ट करून सेलेक्ट फोटोला
add to autolike वर करून लाइक वाढवा.
यामध्ये तुम्ही 100 लाइक एका वेळेस वाढवू शकता.
नंतर पुन्हा करून अनलिमिटेड लाइक मिळू शकतात.

*लाइक ला टाइम लागू शकतो पण लाइक मिळतील.

No comments:

Post a Comment